पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क होऊन पारनेर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. तरीही रूग्ण संख्येस आळा घालण्यात यश येत नसल्याचे चित्र आहे. पारनेरसह विविध तालुक्यातील आजची रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे.