parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

गौण खनिज दंडाच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव !

Parner Update Media by Parner Update Media
July 20, 2021
in गुन्हे
0
चेक नाके व भरारी पथकांचा अवैध गौण खनिज  वाहतूकीवर ‘वॉच’

तहसिलदार ज्योती देवरे यांची माहीती : ११ ऑगस्टला होणार लिलाव

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

पारनेर तालुक्यात अवैधरित्या वाळू, मुरूम, मातीचे उत्खनन करताना, वाहतूक करताना आढळून आल्याने दंडात्मक कारवाई प्रस्तावित करूनही दंड न भरल्याने सबंधितांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे. या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यांचा ११ ऑगस्ट रोजी जाहिर लिलाव करण्यात येणार आहे.

ज्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

दगडू लक्ष्मण भोर देसवडे, गट नंबर 13 क्षेत्र 0.12 मुल्यांकन 30, 000, दगडू लक्ष्मण भोर देसवडे, गट नंबर 15, क्षेत्र 0.32, मुल्यांकन 62, 700,

गणपत भाउ टेकूडे देसवडे गट नंबर 405 क्षेत्र 1.10 मुल्यांकन 2 लाख 18 हजार 900, गणपत भाउ टेकूडे देसवडे गट नंबर 408, क्षेत्र 0.62, मुल्यांकन 1 लाख 24 हजार 400, गणपत भाउ टकूडे देसवडे गट नंबर 413, क्षेत्र 1.75 मुल्यांकन 8 लाख 54 हजार, गणपत भाउ टेकूडे देवसडे गट नंबर 445, क्षेत्र 0.44 मुल्यांकन 1 लाख 75 हजार 700, गणपत भाउ टेकूडे देसवडे गट नंबर 448 क्षेत्र 0.05 मुल्यांकन 1 लाख 27 हजार 500, गणपत भाउ टेकूडे देसवडे गट नंबर 449 क्षेत्र 0.03 मुल्यांकन 51 हजार, गणपत भाउ टेकूडे देसवडे गट नंबर 457 क्षेत्र 0.94 मुल्यांकन 1 लाख 87 हजार 100,

महेश शांताराम गुंड शिरसुले गट नंबर 342 क्षेत्र 0.35 मुल्यांकन 1 लाख 88 हजार 100, महेश शांताराम गुंड शिरसूले गट नंबर 339, क्षेत्र 0.28 मुल्यांकन 1 लाख 33 हजार 900,

संदीप अशोक मुरूडे खडकवाडी गट नंबर 734 क्षेत्र 1.25 मुल्यांकन 1 लाख 26 हजार, संदीप अशोक मुरूडे खडकवाडी गट नंबर 225 क्षेत्र 0.19 मुल्यांकन 48 हजार 700, संदीप अशोक मुरूडे खडकवाडी गट नंबर 251 क्षेत्र 0.29 मुल्यांकन 74 हजार 300, संदीप अशोेक मुरूडे खडकवाडी गट नंबर 707 क्षेत्र 0.13 मुल्यांकन 33 हजार 300, संदीप अशोक मुरूडे खडकवाडी गट नंबर 710 क्षेत्र 0.37 मुल्यांकन 81 हजार 800, संदीप अशोक मुरूडे खडकवाडी गट नंबर 724 क्षेत्र 0.11 मुल्यांकन 70 हजार 700, संदीप अशोक मुरूडे खडकवाडी गट नंबर 147 क्षेत्र 0.68, मुल्यांकन 1 लाख 93 हजार 800,

चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 1000 क्षेत्र 0.04 मुल्यांकन 2 लाख 72 हजार, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 1012 क्षेत्र 0.29 मुल्यांकन 2 लाख 48 हजार 400, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 1,020, क्षेत्र 0.03, मुल्यांकन 2 लाख 13 हजार 600, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 1,023 क्षेत्र 0.60 मुल्यांकन 4 लाख 47 हजार 200, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 1,024 क्षेत्र 0.19 मुल्यांकन 1 लाख 18 हजार, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 1,034 क्षेत्र 0.04 मुल्यांकन 2 लाख 72 हजार, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 954 क्षेत्र 0.02 मुल्यांकन 1 लाख 82 हजार 300, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 958 क्षेत्र 0.03 मुल्यांकन2 लाख 60 हजार 500, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 964 क्षेत्र 0.06 मुल्यांकन 4 लाख 8 हजार, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 970 क्षेत्र 0.45 मुल्यांकन 98 हजार 400, चंद्रलेखा नवनाथ खामकर शिरापूर गट नंबर 977, क्षेत्र 0.38 मुल्यांकन 2 लाख 91 हजार 900,

नवनाथ यशवंत खामकर गारखिंडी गट नंबर 600, क्षेत्र 0.23 मुल्यांकन 87 हजार,

सुदर्शन नवनाथ खामकर अळकुटी गट नंबर 1, 013.1 क्षेत्र 0.6 मुल्यांकन 6 लाख 58 हजार 800,

गणपत भिमाजी ठुबे कान्हूरपठार गट नंबर 3486 क्षेत्र 0.72 मुल्यांकन 4 लाख 61 हजार 100, गणपत भिमाजी ठुबे कान्हूरपठार गट नंबर 4623 क्षेत्र 0.44 मुल्यांकन 24 हजार 200, गणपत भिमाजी ठुबे कान्हूरपठार गट नंबर 4620 क्षेत्र 0.0.09 मुल्यांकन 4 हजार 950, गणपत भिमाजी ठुबे कान्हूरपठार गट नंबर 3663.1 क्षेत्र 0.02 मुल्यांकन 1 लाख 10 हजार 550,

अशोक बाळाजी गंधाक्ते वडझिरे गट नंबर 338 क्षेत्र 0.20 मुल्यांकन 93 हजार, अशोक बाळाजी गंधाक्ते वडझिरे गट नंबर 465 क्षेत्र 0.10 मुल्यांकन 72 हजार, अशोक बाळाजी गंधाक्ते वडझिरे गट नंबर 468 क्षेत्र 0.43 मुल्यांकन 2 लाख 32 हजार 200, अशोक बाळाजी गंधाक्ते वडझिरे गट नंबर 469, क्षेत्र 0.01 मुल्यांकन 75 हजार, अशोक बाळाजी गंधाक्ते वडझिरे गट नंबर 471, क्षेत्र 0.27 मुल्यांकन 10 लाख 10 हजार, अशोक बाळाजी गंधाक्त वडझिरे गट नंबर 479 क्षेत्र 3.2 मुल्यांकन 14 लाख 88 हजार

Previous Post

पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

Next Post

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

Next Post
तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

मोबाईल वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांवर आता बंधने !

July 24, 2021
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर

July 22, 2021
शहाणेचा शहाणपणा ! बँकेचा बनावट शिक्का आणि पावत्याही !

सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगार, खंडणीखोर !

July 21, 2021
तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

तालुक्याच्या उत्तर भागातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार !

July 21, 2021
चेक नाके व भरारी पथकांचा अवैध गौण खनिज  वाहतूकीवर ‘वॉच’

गौण खनिज दंडाच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव !

July 20, 2021
पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

पवार म्हणजे पॉवर ! त्यांच्या आडनावातच दम आहे !

July 20, 2021
Load More
  • Home
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali