parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ दुरुस्तीसाठी आग्रह धरू: आ. लंके

Parner Update Media by Parner Update Media
December 12, 2020
in सामाजिक
0
‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ दुरुस्तीसाठी आग्रह धरू: आ. लंके

संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे आ. लंके यांना निवेदन

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

     ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ अशी दुरूस्ती करण्याची शिफारस करावी यासाठी विधीमंडळात आवाज उठविण्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डी. आर. शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास शुक्रवारी दिले.

     इंजि. डी. आर. शेंडगे यांच्यासह अमित गावडे, संभाजी रूपनर, नवनाथ गावडे, नानासाहेब रूपनर यांच्यासह इतर धनगर बांधवांनी आ. लंके यांची भेट घेउन निवेदन सादर केले. आपला मतदारसंघ हा धनगर व मेंढपाठ बहुल मतदारसंघ असून ही जमात ७० वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. समाजाचा शैक्षणिक, अर्थिक, सामाजिक व राजकिय विकास खुंटलेला आहे.

     मेंढपाळांवर बिबटयाचे हल्ल्ले होत असून त्यात मेंढपाळ जखमी होणे, मृत्यू पावणे अशा घटनाही घडू लागल्या आहेत. मेंढपाळांना शासनाने मोफत पिस्तुल तसेच त्याचा परवाना द्यावा, मेंढया व मेंढपाळांचा विमा शासनाने स्वखर्चाने काढावा अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

     मेंढपाळ बांधवांच्या समस्या  आपण जाणून आहोत. ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ या दुरूस्तीची शिफारस करण्यासंदर्भात आपण विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून वर्षानुवर्षांचा हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आग्रही भुमिका घेऊ अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली. धनगर समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भातही सकारात्मक भुमिका घेण्याची ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.

Previous Post

सुप्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची बदली : नितिनकुमार गोकावे नवे निरीक्षक

Next Post

उखाणे, गप्प्पा आणि सुमधूर गितांच्या मैफलीत रमल्या सख्या !

Next Post
उखाणे, गप्प्पा आणि सुमधूर गितांच्या मैफलीत रमल्या सख्या !

उखाणे, गप्प्पा आणि सुमधूर गितांच्या मैफलीत रमल्या सख्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारनेरला बाजार समितीत कांदा ४४ रूपये किलो ! दसऱ्यानंतर आणखी तेजी ?

शेतकऱ्यांना चिंता ! अखेर अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल !

October 18, 2021
आयसीयू ८ टक्के, तर व्हेंटिलेटर ७ टक्के बेड शिल्लक !

ही आहे सोमवारची करोना रुग्ण संख्या 

October 18, 2021
शिवसेनेला रामदास कदम यांचे आव्हान ?

शिवसेनेला रामदास कदम यांचे आव्हान ?

October 18, 2021
पारनेर बाजार समितीचा राज्यासह परराज्यात नावलौकिक : शेळके

पारनेर बाजार समितीचा राज्यासह परराज्यात नावलौकिक : शेळके

October 18, 2021
पारनेरमध्ये लोकसहभागातून साकारतेय ‘ग्रीन टनेल’

पारनेरमध्ये लोकसहभागातून साकारतेय ‘ग्रीन टनेल’

October 18, 2021
कांद्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ !

महाराष्ट्रातील सोमवारचे कांद्याचे बाजरभाव

October 18, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali