पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर पोलिस ठाण्याच्या १२ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात ३ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार पोलिस हावलदार व पाच पोलिस नाईक यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बढत्या जाहीर केल्या असून त्यात पारनेर पोलिस ठाण्याच्या १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पारनेर पोलीस स्टेशन खालील पोलीस अंमलदार यांना पदोन्नती मिळाली.
पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक
१) पोहेकाँ/१९९३ अशोक हरीभाऊ निकम
२) पोहेकाँ/१९९६ गणेश शंकर पंधरकर
३) पोहेकाँ/२०३४ दगडु अर्जुन उजगरे
पोलीस नाईक ते पोलीस हवालदार
१) पो,ना./१८१८ प्रितम सुधाकर मोढवे
२) पो.ना/१०११ अरुण एकनाथ भिंगारदिवे
३) पोना/९२९ संदीप विष्णु गायकवाड
४) पोना/१३२८ रईस खलील सय्यद
पोलीस कॉन्सटेबल ते पोलीस नाईक
पोकाँ/२०२ भालचंद्र बबन दिवटे
पोकाँ/१५७० गहीनीनाथ बबन यादव
पोकॉ/२२।७८ राम फक्कड मोरे
पो.काँ/२२४९ आप्पासाहेब सोपान डमाळे
पो.कॉ/२१५३ निवृती पाराजी साळवे