पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतीच्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणूकीची मतमोजणी बुधवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. मतमोजणीमध्ये विविध प्रभागांमध्ये उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्र. १
झालेेले मतदान : ६३७
उमेदवारांची संख्या :४
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
औटी वैशाली आनंदा (राष्ट्रवादी) : २१९
ठाणगे शालूबाई कांतीलाल शिवसेना :३२३
शितल सुनिल म्हस्के शहर विकास आघाडी : १५
सोबले प्रियंका अंकुश अपक्ष : ८०
नोटा :
प्रभाग क्र. २
झालेेले मतदान : ८४६
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
खोडदे स्वाती नीलेश शिवसेना : ३१७
व्यवहारे उषा अर्जुन शहर विकास आघाडी : २०७
शिंदे सुप्रिया सुभाष राष्ट्रवादी : ३१९
नोटा : ३
प्रभाग क्र. ३
झालेेले मतदान : ९०४
उमेदवारांची संख्या : ४
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
औटी नितीन अण्णा शिवसेना : २१९
देशमाने अजित बाळासाहेब शहर विकास आघाडी : ८९
योगेश अशोक मते अपक्ष : ३१६
शेरकर दगडू बाबाजी राष्ट्रवादी : २१८
नोटा :
प्रभाग क्र. ४
झालेेले मतदान : ७३८
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
सागर उर्फ गणेश विठ्ठल वैदय (शहर विकास आघाडी) : ६८
सोबले नवनाथ तुकाराम शिवसेना : ४२६
सोबले विजेता विलास राष्ट्रवादी : २४२
नोटा : २
प्रभाग क्र. ५
झालेेले मतदान : ४३०
उमेदवारांची संख्या : २
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
अडसूळ नितीन रमेश राष्ट्रवादी पुरस्कृत : २७५
चेडे चंद्रकांत रघुनाथ शहर विकास आघाडी : १५४
नोटा : १
प्रभाग क्र. ६
झालेेले मतदान : ६४३
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
औटी निता विजय राष्ट्रवादी : २५६
औटी रोहिणी संदीप शिवसेना : १७६
आशा चंद्रकांत चेडे : २०९
नोटा : २
प्रभाग क्र. ७
झालेेले मतदान : ४२८
उमेदवारांची संख्या : ६
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
खोसे उषा नामदेव राष्ट्रवादी : १००
गंधाडे विदया अनिल शिवसेना : २००
जाधव वर्षा सचिन अपक्ष : ०३
डेंंगळे अनिता भालचंद्र काँग्रेस : ०७
परदेशी जमुना रोहिदास अपक्ष : ८५
मालन बापू शिंदे शहर विकास आघाडी : ३३
नोटा : ०
प्रभाग क्र. ८
झालेेले मतदान : ४८२
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
लोहकरे संतोष सुरेश शिवसेना : १३४
भूषण उत्तम शेलार शहर विकास आघाडी : २१२
सोनवणे अश्विनी बाळू राष्ट्रवादी : १३०
नोटा : ६
प्रभाग क्र. ९
झालेेले मतदान : ७५१
उमेदवारांची संख्या : १
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
औटी जयश्री विजयराव शिवसेना : ३६३
नगरे हिमानी रामजी राष्ट्रवादी :३७५
नोटा : १३
प्रभाग क्र. १०
झालेेले मतदान : ६३६
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
चेडे सुरेखा राजेश राष्ट्रवादी : २३८
भालेकर सुरेखा अर्जुन शहर विकास आघाडी : ३२७
राजे इंतियाज सलिम शिवसेना : ७४
नोटा : ५
प्रभाग क्र. ११
झालेेले मतदान : ३६५
उमेदवारांची संख्या : ४
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
उमेश माणिकराव औटी शिवसेना : ८९
अशोक फुलाजी चेडे भाजपा : ११७
डोळ विजय बाबूराव राष्ट्रवादी : १०४
मते विलास तुकाराम अपक्ष : ५१
नोटा : ४
प्रभाग क्र. १२
झालेेले मतदान : ३७०
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
डॉ. विदया बाळासाहेब कावरे राष्ट्रवादी : २०८
रूईकर रेणुका संजय शिवसेना : ४२
शेरकर सुनंदा दत्तात्रेय भाजपा : ११८
नोटा :
प्रभाग क्र. १३
झालेेले मतदान : ६१०
उमेदवारांची संख्या : ४
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
विजय सदाशिव औटी राष्ट्रवादी : ३१४
औटी विपुल संजय अपक्ष : १०
औटी ज्ञानेश्वर बाळासाहेब शिवसेना : १०५
विशाल अर्जुनराव शिंदे शहर विकास आघाडी : १७५
नोटा : ६
प्रभाग क्र. १४
झालेेले मतदान : ६४३
उमेदवारांची संख्या : २
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
सौ. मयुरी नंदकुमार औटी राष्ट्रवादी : ३१७
निता देवराम ठुबे शिवसेना : ३२३
नोटा : ३
प्रभाग क्र. १५
झालेेले मतदान : ५७९
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
ठुबे सविता राजेंद्र शहर विकास आघाडी : १८४
सययद अंजुम अकिल राष्ट्रवादी : १३६
जायदा राजू शेख शिवसेना : २५७
नोटा : २
प्रभाग क्र. १६
झालेेले मतदान : ६५५
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
औटी महेश राजाराम राष्ट्रवादी : ११०
रविंद्र बाबाजी खेडेकर अपक्ष : ४६
युवराज कुंडलीक पठारे शिवसेना : ४९६
नोटा : ४
प्रभाग क्र. १७
झालेेले मतदान : ४८९
उमेदवारांची संख्या : ३
निवडून द्यावयच्या सदस्याची संख्या : १
औटी प्रियंका सचिन राष्ट्रवादी : २६६
औटी ममता सुभाष शहर विकास आघाडी : १५६
अनिता संदीप मोढवे शिवसेना : ६३
नोटा : ४