parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

सात महिन्यानंतर कोरठण खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले होणार !

नवरात्रीत देवाचे साजशृंगार दर्शन !

Parner Update Media by Parner Update Media
October 4, 2021
in धार्मिक, सामाजिक
0
सात महिन्यानंतर कोरठण खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले होणार !

श्रीक्षेत्र कोरठण : पारनेर अपडेट मिडिया

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील स्वयंभू श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा मंदिर सात ऑक्टोबर पासून शासन परवानगीने कोरोना नियमांचे पालन करीत भाविक भक्तांना दर्शना साठी खुले होणार आहे.

कोरोना काळामुळे यावर्षी ७महिने मंदिर दर्शनासाठी बंद होते . त्यामुळे देवाचे उत्सव , कुलधर्म , कुलाचार , जागरण गोंधळ विधी होऊ शकले नाहीत . नवरात्रीच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरच कुलदैवताचे साजशृंगारातील दर्शन लाभणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. . ७ ऑक्टोबर पासून दररोज सकाळी ८ पासून सायं . ७वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल . भाविक भक्तांनी कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून सहकार्य करावे . मास्कचा वापर , सॅनिटायझरचा वापर , सुरक्षित अंतर ठेवूनच मंदिर गाभाऱ्यात एका वेली फक्त ५ जणांनाचा प्रवेश राहील तळीभांडार गाभार्‍याचे बाहेर करावा . पादत्राणे स्वतःच्या वाहनातच ठेवावीत . गुप्त दान मंदिरातील दानपेटीतच अर्पण करावे रोख देणगीची ट्रस्ट पावती घ्यावी . सन २०२० –
आणि २०२१ मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात श्री खंडोबा मंदिर दीड वर्षे बंद राहिल्याने उत्पन्नात लाखो रुपयांची घट झाली आहे . तरी मंदिर व परीसर विकास कामांसाठी सर्वानी यथाशक्ती देणगी देवस्थान ट्रस्टला देऊन सहकार्य करावे . बँक खाते न09620100005637 युको बँक चितळे रोड अहमदनगर . IF SC code-UCBA0000962 Shree Khandoba Devasthan Trust नावे देणगी जमा करता येईल पावसाळा सुरु असल्याने कोरठण देवस्थान परिसर निसर्गाने हिरवागार नटलेला असून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. . नवरात्रीच्या पर्वकाळात कुलदैवताच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्त , श्रद्धाळू सर्वांचे देवस्थानतर्फे अध्यक्ष अँड . पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड , चिटणीस मनिषा जगदाळे , खजिनदार हनुमंत सुपेकर , विश्वस्त अश्विनी थोरात, मोहन घनदाट, किसन धुमाळ, चंद्रभान ठुबे, अमर गुंजाळ , साहेबा गुंजाळ, दिलीप घोडके , किसन मुंढे, देविदास क्षीरसागर , बन्सी ढोमे या विश्वस्त मंडळातर्फे हार्दिक स्वागत आहे. जय मल्हार ! विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट . पिंपळगाव रोठा ता. पारनेर

Previous Post

पारनेर पोलिसांकडून १३० लिटर गावठी दारू नष्ट

Next Post

चार वर्षाच्या बलिकेला बिबट्याने फरफटत नेले

Next Post
चार वर्षाच्या बलिकेला बिबट्याने फरफटत नेले

चार वर्षाच्या बलिकेला बिबट्याने फरफटत नेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनकुट्यात जिल्हयातील सर्वात मोठया कुस्ती मैदानाचे आयोजन

वनकुट्यात जिल्हयातील सर्वात मोठया कुस्ती मैदानाचे आयोजन

April 12, 2022
लमाण तांडयावर साजरी केली पारनेरच्या या नेत्याने दिवाळी !

यात्रोत्सव : या गावच्या सरपंचांकडून गावातील वंचितांना कपडयांची भेट !

April 10, 2022
कुठे सुपारी दिली ! कुठे फायरही झाला ! आ. लंकेंनी प्रथमच कथन केला राजकीय संघर्ष

प्रसंगी संपूर्ण आमदार निधी एकाच उपक्रमावर खर्च करू !

April 10, 2022
पारंपारीक लेझिम, झिम्मा आणि फुगडया ! निघोजमध्ये नववर्षाचे स्वागत !

पारंपारीक लेझिम, झिम्मा आणि फुगडया ! निघोजमध्ये नववर्षाचे स्वागत !

April 2, 2022
लेकीने जपली बापाची परंपरा ! ३१ तारखेलाच ‘कान्हूरपठार’ चा ताळेबंद जाहीर

लेकीने जपली बापाची परंपरा ! ३१ तारखेलाच ‘कान्हूरपठार’ चा ताळेबंद जाहीर

March 31, 2022
पारनेर शहरासाठी महिन्यात दहा कोटींचा निधी मिळाला का ?

पारनेर शहरासाठी महिन्यात दहा कोटींचा निधी मिळाला का ?

March 20, 2022
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali