parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

आ. नीलेश लंकेंचा धमाका ! पंधरा दिवसांत १०३ कोटींचा निधी !

Parner Update Media by Parner Update Media
January 13, 2022
in सामाजिक
0
समाजातील सर्व घटकांच्या उत्थानासाठी प्रयत्नशिल : आमदार  लंके

पारनेर : पारनेर अपडेट मीडिया  

अर्थसंकल्पीय तरतूद, जिल्हा नियोजन, दलीत वस्ती सुधार योजना, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागामार्फत आमदार नीलेश लंके यांनी पारनेर नगर मतदारसंघासाठी गेल्या पंधरा दिवसांत तब्बल १०२ कोटी ७८ लाख रूपयांचा निधी मंजुर करून घेतला आहे. पारनेर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात निधी मंजुर झाला आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद

कान्हूरपठार ते पारनेर ३ कोटी ५० लाख, पानोली चौक ते कान्हूर चौक – पानोली घाट, पानोली ते राळेगणसिध्दी ३ कोटी, खडकवाडी ते वासुंदे रस्ता सुधारणा ७ कोटी, पारनेर – जामगांव – भाळवणी रस्त्यावरील पुल १ कोटी ५० लाख, गोरेगांव – डिकसळ – लोणीहवेली – हंगा – शहंजापूर – सुपा रस्त्यावर पुल ३ कोटी, हंगा गावाजवळील पुल ३ कोटी, पळवे ते कडूस रस्ता दुरूस्ती २ कोटी २० लाख, शहंजापूर ते सुपा रस्ता दुरूस्ती २ कोटी २८ लाख, पिंप्रीजलसेन ते गांजीभोयरे रस्ता २ कोटी, हिवरेकोरडा पाडळीतर्फे कान्हूर कमान ते गोरेगांव २ कोटी ४८ लाख, पळवे गावापासून नगर – पुणे महामार्ग रस्ता २ कोटी २८ लाख, जामगांव ते लोणीहवेली रस्ता २ कोटी २५ लाख, हंगे ते शहंजापूर २ कोटी २९ लाख, राळेगणसिध्दी ते जातेगांव, जातेगांव ते पुणे महामार्ग, राळेगणथेरपाळ ते पिंपळनेर ते राळेगणसिध्दी ४ कोटी, जवळे येथे पुल बांधणे २ कोटी ९७ लाख, हिंगणगांव ते खारे कर्जुने रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २ कोटी २० लाख, देवीभोयरे फाटा – सुपा – सारोळा रस्ता सुधारणा करणे, आमदार कार्यालय पारनेर ते हंगा गावापर्यंत २ कोटी ४८ लाख, नगर कल्याण महामार्ग ते वनकुटे ५ कोटी, रेणवडी – चोंभूत – वडनेर – निघोज – पिप्रीजलसेन – गांजीभोयरे – पानोली – गटेवाडी राज्यमार्गाला रस्ता सुधारणा करणे, पानोली ते गटेवाडी ३ कोटी ७५ लाख.

जिल्हा नियोजन ग्रामिण मार्ग

चिंचोली गावठाण ते सातपुते रस्ता १० लाख, तिखोल ते साईनाथ मळा रस्ता १० लाख, काळेवाडी ते बुवामहाराज रस्ता १० लाख, शहंजापूर ते माळवाडी रस्ता १० लाख, पिंपळनेर ते वडूले रस्ता सुधारणा ५० लाख, पिंपळगांव तुर्क ते तिखोल रस्ता सुधारणा ५० लाख, भोरवाडी ते अस्तगांव रस्ता सुधारणा ७५ लाख, सोनेवाडी ते जाधववस्ती रस्ता सुधारणा ५० लाख, म्हसणे सुलतानपुर ते मुंगशी रस्ता सुधारणे ५० लाख, गोरेगांव ते करंदी रस्ता सुधारणा ५० लाख, अक्कलवाडी  ते ठाकरवस्ती रस्ता सुधारणा ५० लाख, निघोज – शिरूर महामार्ग ते पठारवाडी रस्ता सुधारणा ५० लाख, पाडळीफाटा ते हिवरे कोरडा रस्ता सुधारणा ५० लाख, ढोकी ते पठाण वस्ती रस्ता सुधारणा ५० लाख अरणगांव ते मुधळवस्ती रस्ता सुधारणा ५० लाख, आकोळनेर ते मेहेत्रे मळा भोरवाडी रस्ता सुधारणा ७५  लाख. कान्हूरपठार येथे अभ्यासिका बांधणे १ कोटी.

दलीत वस्ती सुधार योजना सामाजिक न्याय विकास योजना

निघोज नंदीवाले वस्ती ते शिववाडी रस्ता सुधारणे ९ लाख ८८ हजार, दरेकर वस्ती ते शिववाडी रस्ता सुधारणे  ९ लाख ७७ हजार, नांदूरपठार मुरलीधर उमाप यांचे घर ते  किशोर गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण ९ लाख ९९ हजार, नांदूरपठार गणेश गायकवाड यांचे घर ते रोहिदास गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण ९ लाख ९९ हजार, जवळे दलीत वस्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधकाम १५ लाख, जवळे दलीत वस्ती पेव्हींग ब्लॉक रस्ता काँक्रीटीकरण ४ लाख ९० हजार, वनकुटे दलीत वस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह १५ लाख, वनकुटे दलीत वस्ती रस्ता काँक्रीटीकरण ४ लाख ९० हजार, पारनेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन २० लाख.

नगरविकास विभाग पारनेर नगरपंचायत

कान्हूर रोड ते कुंभारदरा रस्ता खडीकरण व डांबरीकरण १९ लाख, सोबलेवाडी गावठाण ते शेरकर, माळवाडीपर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण ४० लाख, बुगेवाडी तलाव ते सोंडवस्ती रस्ता काँक्रीटीकरण ३० लाख, म्हस्के मळा ते तुकाईमळा रस्ता कॉक्रीटीकरण २५ लाख, मनकर्णीका विहीर ते शनीमंदीर रस्ता काँक्रीटीकरण २५ लाख, सिकंदर शेख यांचे घर ते मनकर्णीका नदीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण ३० लाख, पारनेरकर महाराज सभागृह ते नागेश्‍वर मंदीर रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, पानोली रोड ते लमाणबाबा मंदीर रस्ता काँक्रीटीकरण ६० लाख, पानोली रस्ता ते विमल औटी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १६ लाख, पानोली रस्ता ते भास्कर औटी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण १६ लाख, ठाेंंबरे वस्ती ते खोसे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण ४० लाख, सिध्देश्‍वरवाडी रस्ता ते दर्शन औटी घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, पानोली रस्ता ते शिवाजी पानसरे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण १२ लाख, जुनी पंचायत समिती ते विजय दावभट यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण, कुरनाडी वस्ती ते अशोक औटी यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण, सिध्देश्‍ववाडी ते संकेत ठाणगे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण २५ लाख, वरखेड मळा रस्ता ते पाण्याची टाकी दर्गा  मज्जीद रस्ता काँक्रीटीकरण २५ लाख, सुपा रोड ते वरखेड मळा खडीकरण व डांबरीकरण ५० लाख.

ग्रामविकास विभाग निधीतून रस्ते

राळेगणथेरपाळ ते माजपूर रस्ता ५० लाख, शेरीकोलदरा ते हरीजन वस्ती रस्ता ५० लाख, पळवे बुद्रुक, पळवे खुर्द गारकर वस्ती – बाबुर्डी – रूईछत्रपती – पिंपरी गवळी – मांडगे वस्ती – अस्तगांव रस्ता एकत्रीत रक्कम ५० लाख, भाळवणी ते दैठणेगुंजाळ रस्ता ५० लाख, वासुंदे ते वडगांवसावताळ रस्ता ५० लाख, जखणगांव पिंपळगांव वाघा रस्ता ५० लाख.

जलसंधारण विभागामार्फत कोल्हापूर पध्दतीचे बंधारे

भोरवाडी वाणीमळा ६४ लाख ५६ हजार ८५३, लोणीमावळा शेंडकर लाळगे वस्ती ६० लाख ४४ हजार ४७७, वडझिरे खंडोबा मोरेवस्ती ७३ लाख ३३ हजार ७९५, सांगवीसुर्या म्हस्के मळई ५८ लाख ६२ हजार ६०७, हिवरेझरे काळेवाडी ४४ लाख ४४ हजार ४७६.

मुख्यमंंत्री जलसंवर्धन योजना

मतदारसंघातील १२७ पाझरतलाव, गावतलाव व साठाबंधाऱ्यांची दुरूस्ती २५ कोटी ६० लाख.

Previous Post

१२७ पाझरतलाव दुरूस्तीसाठी २५ कोटींचा बंपर निधी

Next Post

नवोदय पाठोपाठ आता ‘येथेही’ कोरोनाचा उद्रेक

Next Post
नवोदय पाठोपाठ आता ?येथेही? कोरोनाचा उद्रेक

नवोदय पाठोपाठ आता 'येथेही' कोरोनाचा उद्रेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनकुट्यात जिल्हयातील सर्वात मोठया कुस्ती मैदानाचे आयोजन

वनकुट्यात जिल्हयातील सर्वात मोठया कुस्ती मैदानाचे आयोजन

April 12, 2022
लमाण तांडयावर साजरी केली पारनेरच्या या नेत्याने दिवाळी !

यात्रोत्सव : या गावच्या सरपंचांकडून गावातील वंचितांना कपडयांची भेट !

April 10, 2022
कुठे सुपारी दिली ! कुठे फायरही झाला ! आ. लंकेंनी प्रथमच कथन केला राजकीय संघर्ष

प्रसंगी संपूर्ण आमदार निधी एकाच उपक्रमावर खर्च करू !

April 10, 2022
पारंपारीक लेझिम, झिम्मा आणि फुगडया ! निघोजमध्ये नववर्षाचे स्वागत !

पारंपारीक लेझिम, झिम्मा आणि फुगडया ! निघोजमध्ये नववर्षाचे स्वागत !

April 2, 2022
लेकीने जपली बापाची परंपरा ! ३१ तारखेलाच ?कान्हूरपठार? चा ताळेबंद जाहीर

लेकीने जपली बापाची परंपरा ! ३१ तारखेलाच ‘कान्हूरपठार’ चा ताळेबंद जाहीर

March 31, 2022
पारनेर शहरासाठी महिन्यात दहा कोटींचा निधी मिळाला का ?

पारनेर शहरासाठी महिन्यात दहा कोटींचा निधी मिळाला का ?

March 20, 2022
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali